आम्हाला यासाठी स्वयंसेवकांची आवश्यकता आहे:
१. माती दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना भेटणे.
२. चिकणमाती गाळ स्वीकारू शकणारे कारागीर शोधणे
३. मातीचा गाळ घेण्यासाठी संकलन केंद्रावर उपस्थित रहाणे
४. मातीचा गाळ घेण्यासाठी नदीच्या बाजूला विसर्जनाच्या ठिकाणी उभे रहाणे